- मुंबई विभाग : 23 पदे — मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- पुणे विभाग : 19 पदे — पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) अंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने सर्वे एन्युमरेटर पदांची भरती
📌 महत्त्वाच्या सूचना📌 Important Notices
सदर भरती ही कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा निमशासकीय नोकरी नसून, संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता किंवा त्यांच्या अधिकृत बाह्य यंत्रणेमार्फत जाहिरातीत नमूद केलेल्या भरती प्रक्रियेनुसार राबविण्यात येत आहे.This recruitment is not any kind of government or semi-government job. It is being conducted by the concerned company/establishment/institution/employer or their authorized external agency as per the recruitment process mentioned in the advertisement.
सदर भरतीसाठी कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) तसेच सेवाशुल्क लागू राहील. नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) व सेवाशुल्क स्वतंत्र असून, सेवाशुल्क कायदेशीर सेवा करारानुसार देय राहील.Consultancy registration fee (process fee) as well as a service fee will be applicable for this recruitment. The registration fee (process fee) and service fee are separate, and the service fee will be payable as per the legal service agreement.
अर्जदाराची निवड, नियुक्ती, निश्चित/अंतिम वेतन, प्रशिक्षण, परिविक्षाधीन (Probation) कालावधी, सेवा अटी तसेच इतर सर्व बाबी संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्या लागू नियम, अटी, धोरणे व अंतिम निर्णयानुसार राहतील.The applicant's selection, appointment, fixed/final salary, training, probation period, service conditions and all other matters will be as per the applicable rules, conditions, policies and final decision of the concerned company/establishment/institution/employer.
कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) भरणे अथवा नोंदणी करणे याचा अर्जदाराच्या अंतिम निवडीशी कोणताही संबंध राहणार नाही. कन्सल्टन्सी नोंदणीची वैधता केवळ सदर भरती प्रक्रियेपुरतीच मर्यादित राहील. पुढील कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे नवीन नोंदणी करणे आवश्यक राहील. भरलेले कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) म्हणून दिले जाणार नाही.Paying the consultancy registration fee (process fee) or registering has no connection whatsoever with the applicant's final selection. The validity of consultancy registration is limited only to this recruitment process. A separate new registration will be required for any future recruitment process. The consultancy registration fee (process fee) paid will not be given as a refund under any circumstances.
अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता, वेतन, सेवा अटी तसेच इतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास कन्सल्टन्सीच्या कार्यालयीन वेळेत केवळ WhatsApp संदेशाद्वारे संपर्क साधावा.Before applying, one should carefully read and understand the complete advertisement, eligibility, salary, service conditions and all other information related to the recruitment. For any doubts or difficulties, contact only via WhatsApp message during the consultancy's office hours.
जाहिरातीत नमूद केलेली माहिती, पात्रता, पदसंख्या, भरती प्रक्रिया, वेतन, सेवा अटी तसेच इतर बाबींमध्ये आवश्यकतेनुसार बदल, सुधारणा, स्थगिती अथवा रद्द करण्याचा अधिकार संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्याकडे राखीव राहील.The right to make changes, amendments, suspend or cancel the information, eligibility, number of posts, recruitment process, salary, service conditions or other matters mentioned in the advertisement, as per necessity, is reserved with the concerned company/establishment/institution/employer.
बीड जॉब कन्सल्टन्सी ही केवळ खाजगी क्षेत्रातील भरती सेवा पुरविणारी संस्था आहे. शासकीय, निमशासकीय अथवा सरकारी भरतीसंदर्भातील कोणत्याही प्रकारची भरती सेवा कन्सल्टन्सीकडून पुरविली जात नाही. याची सर्व अर्जदार व वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.Beed Job Consultancy is an organisation that provides recruitment services only in the private sector. No recruitment service of any kind related to government, semi-government or official recruitment is provided by the consultancy. All applicants and readers are requested to kindly take note of this.
📌 अर्ज / नोंदणी करण्यापूर्वी कृपया खालील माहिती एकदा अवश्य वाचा.📌 Please read the information below carefully before applying / registering.
टप्पा 1 : भरतीची माहिती वाचा व समजून घ्याStep 1: Read & Understand the Recruitment Details
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावरील "खाजगी व कंत्राटी भरती" विभागात जाऊन संबंधित भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता, नियम व अटी तसेच सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून पूर्णपणे समजून घ्याव्यात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीसाठी आपण पात्र आहात याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर आवश्यक असल्यास स्वतःचे आई-वडील, पालक अथवा कुटुंबातील जबाबदार सदस्यांना संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीनंतरच पुढील अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. First, please go to the "Private & Contract Recruitment" section on the official website and carefully read and fully understand the complete advertisement, eligibility, rules & conditions, and all instructions for the relevant recruitment. Before applying, please make sure you are eligible for the concerned recruitment. If necessary, inform your parents, guardians, or responsible family members about the complete recruitment process, and only start the application & registration process after obtaining their consent.
टप्पा 2 : अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू कराStep 2: Start the Application & Registration Process
सर्व माहिती समजून घेतल्यानंतर संबंधित भरतीच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असलेल्या "नोंदणी (Registration)" बटणावर क्लिक करून अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. अर्जदाराने WhatsApp द्वारे संपर्क साधल्यानंतर कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवाशुल्क (Service Charges), नोंदणी प्रक्रिया, नियम व अटी तसेच इतर आवश्यक माहिती WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारे लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. After understanding all the information, click the "Registration" button available in the advertisement for the relevant recruitment to start the application & registration process. Once the applicant contacts us via WhatsApp, the consultancy registration fee (process fee), service charges, registration process, rules & conditions, and other necessary information will be provided in writing via WhatsApp or the official e-mail.
टप्पा 3 : लेखी संमती व विनंती अर्ज (PDF)Step 3: Written Consent & Request Form (PDF)
अर्जदाराने प्राप्त झालेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ती मान्य असल्याची लेखी संमती दिल्यानंतर "विनंती अर्ज (PDF)" WhatsApp द्वारे पाठविण्यात येईल. अर्जदाराने सदर विनंती अर्ज (PDF) काळजीपूर्वक वाचून संपूर्ण व अचूक माहिती भरावी. After the applicant carefully reads all the information received and gives written consent that it is acceptable, the "Request Form (PDF)" will be sent via WhatsApp. The applicant should carefully read the said Request Form (PDF) and fill it out completely and accurately.
टप्पा 4 : विनंती अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर कराStep 4: Submit the Request Form & Required Documents
अर्जदाराने पूर्ण भरलेला "विनंती अर्ज (PDF)" तसेच आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेल्या अधिकृत ई-मेलवर पाठवावीत. प्राप्त झालेल्या विनंती अर्ज व आवश्यक कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी (Preliminary Verification) करण्यात येईल. The applicant should send the fully completed "Request Form (PDF)" along with the required documents to the official e-mail mentioned in the advertisement. A preliminary verification of the received request form and required documents will be carried out.
टप्पा 5 : नोंदणी पुष्टी व कन्सल्टन्सी कागदपत्रे प्राप्त कराStep 5: Registration Confirmation & Receive Consultancy Documents
प्राथमिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास नोंदणी पूर्ण झाल्याची पुष्टी (Registration Confirmation) तसेच अधिकृत नोंदणी क्रमांक (Registration Number) ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल. त्यानंतर अर्जदारास कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज (Consultancy Registration Form), कायदेशीर सेवा करारनामा (Legal Service Agreement) तसेच कन्सल्टन्सी नियमावली (Consultancy Rules & Regulations) ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल. After the preliminary verification is completed, the applicant will be sent a registration confirmation along with an official registration number via e-mail. Following this, the applicant will be sent the Consultancy Registration Form, Legal Service Agreement and the Consultancy Rules & Regulations via e-mail.
टप्पा 6 : कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, सेवा करारनामा व आवश्यक कागदपत्रे सादर कराStep 6: Submit the Consultancy Registration Form, Service Agreement & Required Documents
अर्जदाराने कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनामा काळजीपूर्वक वाचून संपूर्ण भरावा. कन्सल्टन्सीकडून प्रदान करण्यात आलेला अधिकृत नोंदणी क्रमांक (Registration Number) संबंधित नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यामध्ये नमूद करणे अनिवार्य राहील. नोंदणी क्रमांक नमूद न केलेले, अपूर्ण अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित सर्व कागदपत्रे अधिकृत ई-मेलद्वारे सादर करावीत. The applicant should carefully read the Consultancy Registration Form and Legal Service Agreement and fill them out completely. It is mandatory to mention the official registration number provided by the consultancy in the relevant registration form and legal service agreement. Applications that do not mention the registration number, are incomplete, or are submitted without the required documents will not be considered. Following this, all the required documents should be submitted via the official e-mail.
टप्पा 7 : अंतिम पडताळणीStep 7: Final Verification
प्राप्त झालेल्या कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, कायदेशीर सेवा करारनामा तसेच आवश्यक कागदपत्रांची अंतिम पडताळणी (Final Verification) करण्यात येईल. आवश्यक असल्यास अंतिम पडताळणीदरम्यान अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती अथवा आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ शकते. A final verification of the received consultancy registration form, legal service agreement, and required documents will be carried out. If necessary, additional information or required documents may be requested from the applicant during the final verification.
टप्पा 8 : पुढील निवड प्रक्रियाStep 8: Further Selection Process
अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित भरतीच्या निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत आवश्यक सूचना, मार्गदर्शन, पत्रव्यवहार, मुलाखत (Interview), परीक्षा (Examination), कौशल्य चाचणी (Skill Test), नियुक्ती (Appointment) अथवा लागू असलेली इतर कोणतीही प्रक्रिया अर्जदारास वेळोवेळी WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारे लेखी स्वरूपात कळविण्यात येईल. After the final verification is completed, all necessary instructions, guidance, and correspondence regarding the next stages of the selection process for the relevant recruitment — such as interview, examination, skill test, appointment, or any other applicable process — will be communicated to the applicant in writing from time to time via WhatsApp or the official e-mail.
टप्पा 9 : ऑनलाइन अर्ज व नोंदणी सुविधाStep 9: Online Application & Registration Facility
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा, तालुका, शहर, गाव, वाडी अथवा वस्ती येथील पात्र महिला व पुरुष अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी अर्ज, नोंदणी, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, पडताळणी, पत्रव्यवहार तसेच भरती प्रक्रियेतील इतर सर्व कार्यवाही निर्धारित ऑनलाइन प्रक्रियेनुसारच करण्यात येईल. ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज, नोंदणी अथवा संबंधित कार्यवाही स्वीकारली जाणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदार व कन्सल्टन्सी या दोन्ही पक्षांकडे प्रत्येक टप्प्याचा लेखी व डिजिटल पुरावा (Record) उपलब्ध राहतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित, सुरक्षित, विश्वासार्ह तसेच आवश्यकतेनुसार पडताळणीयोग्य (Verifiable) पद्धतीने पूर्ण करण्यात येते. Eligible male and female applicants from any district, taluka, city, village, hamlet, or settlement in Maharashtra have the facility to complete the online application & registration process from home. For this recruitment, the application, registration, submission of required documents, verification, correspondence, and all other actions in the recruitment process will be carried out only as per the prescribed online process. Applications, registration, or related actions through any medium other than the online process will not be accepted. Since the entire process is conducted online, both the applicant and the consultancy have a written and digital record of every stage. This makes the entire process more transparent, well-organised, secure, reliable, and verifiable as necessary.
- भरतीसंदर्भातील सर्व माहिती, सूचना, मार्गदर्शन, अर्ज व नोंदणी प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची माहिती, पुढील कार्यवाही तसेच इतर सर्व अधिकृत पत्रव्यवहार संबंधित अर्जदारास कन्सल्टन्सीकडून केवळ WhatsApp अथवा अधिकृत ई-मेल (E-mail) द्वारे लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल. कोणतीही माहिती दूरध्वनी (Phone Call), मौखिक स्वरूपात अथवा इतर कोणत्याही माध्यमातून देण्यात येणार नाही. All information, instructions, guidance, application & registration process, information about required documents, further action, and all other official correspondence regarding the recruitment will be provided to the applicant by the consultancy only in writing via WhatsApp or the official e-mail. No information will be given by phone call, verbally, or through any other medium.
- भरतीसंदर्भात कृपया दूरध्वनी (Phone Call) करू नये. मोठ्या संख्येने अर्ज प्राप्त होत असल्यामुळे दूरध्वनीद्वारे वैयक्तिक मार्गदर्शन अथवा माहिती देणे शक्य होत नाही. त्यामुळे सर्व अधिकृत माहिती, सूचना, नियम व अटी तसेच आवश्यक पत्रव्यवहार केवळ WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारेच करण्यात येईल. Please do not make phone calls regarding the recruitment. Since a large number of applications are received, it is not possible to provide individual guidance or information by phone. Therefore, all official information, instructions, rules & conditions, and necessary correspondence will be done only via WhatsApp or the official e-mail.
- कन्सल्टन्सीच्या पूर्वपरवानगीशिवाय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊ नये. अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आवश्यक असल्यास संबंधित अर्जदारास कार्यालयाचा पत्ता, कार्यालयीन भेटीसंबंधी माहिती, संपर्काची माहिती तसेच पुढील प्रक्रियेसंबंधी आवश्यक सूचना अधिकृत WhatsApp अथवा ई-मेलद्वारे कळविण्यात येतील. Please do not visit the office in person without the consultancy’s prior permission. After the application & registration process is completed, if necessary, the applicant will be informed of the office address, information about office visits, contact information, and necessary instructions regarding the further process via the official WhatsApp or e-mail.
- अर्ज व नोंदणी प्रक्रियेदरम्यान अर्जदाराने स्वतःचा चालू व कार्यरत मोबाईल क्रमांक, WhatsApp क्रमांक तसेच ई-मेल आयडी (E-mail ID) वापरणे आवश्यक राहील. चुकीची, अपूर्ण अथवा निष्क्रिय संपर्क माहिती दिल्यास त्यातून उद्भवणाऱ्या परिणामांसाठी कन्सल्टन्सी जबाबदार राहणार नाही. During the application & registration process, the applicant must use their current & active mobile number, WhatsApp number, and e-mail ID. The consultancy will not be responsible for any consequences arising from incorrect, incomplete, or inactive contact information.
- सदर भरती प्रक्रियेतील सर्व कार्यवाही, सेवा, सुविधा, नियम व अटी तसेच इतर सर्व बाबी कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज (Consultancy Registration Form), कायदेशीर सेवा करारनामा (Legal Service Agreement), कन्सल्टन्सी नियमावली (Consultancy Rules & Regulations) तसेच लागू असलेल्या नियम, अटी व धोरणांनुसार राबविण्यात येतील. All actions, services, facilities, rules & conditions, and all other matters in this recruitment process will be carried out as per the Consultancy Registration Form, Legal Service Agreement, Consultancy Rules & Regulations, and the applicable rules, conditions & policies.
- अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित अर्जदाराने भरतीची जाहिरात, नियम व अटी, कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, कायदेशीर सेवा करारनामा, कन्सल्टन्सी नियमावली तसेच लागू असलेल्या सर्व नियम, अटी व धोरणे काळजीपूर्वक वाचून, समजून व स्वीकारली आहेत, असे मानले जाईल. After completing the application & registration process, the applicant shall be deemed to have carefully read, understood, and accepted the recruitment advertisement, rules & conditions, Consultancy Registration Form, Legal Service Agreement, Consultancy Rules & Regulations, and all applicable rules, conditions & policies.
- कन्सल्टन्सीकडून वेळोवेळी WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारे पाठविण्यात येणाऱ्या सर्व सूचना, पत्रव्यवहार, नियम व अटी, वेळापत्रक, कार्यालयीन सूचना तसेच इतर सर्व माहिती ही अधिकृत व अंतिम पत्रव्यवहार (Official Communication) मानली जाईल. त्यामुळे प्रत्येक अर्जदाराने स्वतःचा WhatsApp व अधिकृत ई-मेल नियमितपणे तपासत राहणे आवश्यक राहील. All instructions, correspondence, rules & conditions, schedules, office notices, and all other information sent by the consultancy from time to time via WhatsApp or the official e-mail shall be considered official and final communication. Therefore, every applicant must regularly check their WhatsApp and official e-mail.
📌 अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यासाठी खालील अधिकृत WhatsApp बटणावर क्लिक करा.📌 Click the official WhatsApp button below to start the application & registration process.
अधिकृत WhatsApp वर अर्ज व नोंदणी सुरू करा Start Application & Registration on Official WhatsAppइतर जाहिराती पहाSee Other Jobs
सर्व जाहिराती पहा →See All Jobs →📢 खाजगी व कंत्राटी भरती | शासकीय नोकरी माहिती | मोफत नोकरी माहिती | स्थानिक जाहिरात व माहिती सेवा📢 Private & Contract Jobs | Govt. Job Info | Free Job Info | Local Ad & Info Services
WhatsApp चॅनल जॉईन करा Join WhatsApp Channel