महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) अंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ग्राहक सेवा सहयोगी पदाची भरती

प्रकाशित:Published: Saturday, September 12, 2026 🟢 अर्ज सुरू🟢 Open
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) अंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ग्राहक सेवा सहयोगी पदाची भरती

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) अंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ग्राहक सेवा सहयोगी पदाची भरती

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) अंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने ग्राहक सेवा सहयोगी (Customer Support Associate) पदासाठी पात्र (महिला/पुरुष) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
💼 नोकरी व नियुक्तीचा प्रकार
नोकरीचा प्रकार
ऑफ-रोल / कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने
नियुक्तीचा प्रकार
प्रारंभी कंपनीमार्फत कंत्राटी नियुक्ती करण्यात येईल. अर्जदाराची वागणूक, वर्तणूक व कामाची कार्यपद्धती समाधानकारक असल्यास कराराचे नूतनीकरण केले जाऊ शकते (कंपनीचे नियम, अटी व लागू धोरणानुसार).
📋 पदनिहाय माहिती
1. ग्राहक सेवा सहयोगी (Customer Support Associate)
रिक्त जागा 2
शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर
नोकरीचे ठिकाण पुणे
वेतन ₹24,000/- प्रतिमहिना
💳 कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क व सेवाशुल्क
कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क व सेवाशुल्क : नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) व सेवा शुल्क लागू (नियम, अटी व लागू धोरणानुसार).
📌 भरतीची महत्त्वाची माहिती
एकूण रिक्त पदे 2
अनुभव 0 ते 10 वर्षे
वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे (कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार).
अर्ज नोंदणी सुरू 15 सप्टेंबर 2026
अंतिम तारीख जागा भरेपर्यंत — जागा पूर्ण होताच नोंदणी बंद.
📌 महत्त्वाच्या सेवा अटी
सेवा कालावधी : वयाच्या 58 व्या वर्षापर्यंत सेवेत कार्य करण्याची संधी (कंपनीचे नियम, अटी व लागू धोरणानुसार).
अंतिम निवड, नियुक्ती, निश्चित वेतन, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी, करार नूतनीकरण व इतर सेवा अटी कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार राहतील.
वेतन व सुविधा : पदनिहाय नमूद वेतनासोबत लागू भत्ते, सुविधा व इतर लाभ कंपनीच्या नियम, अटी व लागू धोरणानुसार राहतील.
प्रक्रिया कालावधी : भरती प्रक्रियेचा अंतिम कालावधी संबंधित कंपनीच्या नियुक्ती प्रक्रिया, आवश्यक प्रशासकीय कार्यवाही, नियम, अटी व लागू धोरणानुसार निश्चित करण्यात येईल.
📝 निवड प्रक्रिया
1. कन्सल्टन्सी नोंदणी
2. अर्ज व कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी
3. पात्र उमेदवारांची निवड
4. समक्ष मुलाखत
5. लेखी परीक्षा / चाचणी / कौशल्य चाचणी
6. अंतिम उमेदवारांची निवड
7. नियुक्ती प्रक्रिया व नियुक्तीपत्र
📄 आवश्यक कागदपत्रे
1. अद्ययावत रिझ्युमे (Resume)
2. आधार कार्ड
3. पॅन कार्ड
4. सर्व शैक्षणिक कागदपत्रे व गुणपत्रिका
5. अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6. इतर आवश्यक कागदपत्रे (पदानुसार लागू असल्यास)

📌 महत्त्वाच्या सूचना📌 Important Notices

1

सदर भरती ही कोणत्याही प्रकारची शासकीय अथवा निमशासकीय नोकरी नसून, संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता किंवा त्यांच्या अधिकृत बाह्य यंत्रणेमार्फत जाहिरातीत नमूद केलेल्या भरती प्रक्रियेनुसार राबविण्यात येत आहे.This recruitment is not any kind of government or semi-government job. It is being conducted by the concerned company/establishment/institution/employer or their authorized external agency as per the recruitment process mentioned in the advertisement.

2

सदर भरतीसाठी कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) तसेच सेवाशुल्क लागू राहील. नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) व सेवाशुल्क स्वतंत्र असून, सेवाशुल्क कायदेशीर सेवा करारानुसार देय राहील.Consultancy registration fee (process fee) as well as a service fee will be applicable for this recruitment. The registration fee (process fee) and service fee are separate, and the service fee will be payable as per the legal service agreement.

3

अर्जदाराची निवड, नियुक्ती, निश्चित/अंतिम वेतन, प्रशिक्षण, परिविक्षाधीन (Probation) कालावधी, सेवा अटी तसेच इतर सर्व बाबी संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्या लागू नियम, अटी, धोरणे व अंतिम निर्णयानुसार राहतील.The applicant's selection, appointment, fixed/final salary, training, probation period, service conditions and all other matters will be as per the applicable rules, conditions, policies and final decision of the concerned company/establishment/institution/employer.

4

कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) भरणे अथवा नोंदणी करणे याचा अर्जदाराच्या अंतिम निवडीशी कोणताही संबंध राहणार नाही. कन्सल्टन्सी नोंदणीची वैधता केवळ सदर भरती प्रक्रियेपुरतीच मर्यादित राहील. पुढील कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी स्वतंत्रपणे नवीन नोंदणी करणे आवश्यक राहील. भरलेले कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) कोणत्याही परिस्थितीत परतावा (Refund) म्हणून दिले जाणार नाही.Paying the consultancy registration fee (process fee) or registering has no connection whatsoever with the applicant's final selection. The validity of consultancy registration is limited only to this recruitment process. A separate new registration will be required for any future recruitment process. The consultancy registration fee (process fee) paid will not be given as a refund under any circumstances.

5

अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता, वेतन, सेवा अटी तसेच इतर सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी. कोणतीही शंका अथवा अडचण असल्यास कन्सल्टन्सीच्या कार्यालयीन वेळेत केवळ WhatsApp संदेशाद्वारे संपर्क साधावा.Before applying, one should carefully read and understand the complete advertisement, eligibility, salary, service conditions and all other information related to the recruitment. For any doubts or difficulties, contact only via WhatsApp message during the consultancy's office hours.

6

जाहिरातीत नमूद केलेली माहिती, पात्रता, पदसंख्या, भरती प्रक्रिया, वेतन, सेवा अटी तसेच इतर बाबींमध्ये आवश्यकतेनुसार बदल, सुधारणा, स्थगिती अथवा रद्द करण्याचा अधिकार संबंधित कंपनी/आस्थापना/संस्था/नियोक्ता यांच्याकडे राखीव राहील.The right to make changes, amendments, suspend or cancel the information, eligibility, number of posts, recruitment process, salary, service conditions or other matters mentioned in the advertisement, as per necessity, is reserved with the concerned company/establishment/institution/employer.

7

बीड जॉब कन्सल्टन्सी ही केवळ खाजगी क्षेत्रातील भरती सेवा पुरविणारी संस्था आहे. शासकीय, निमशासकीय अथवा सरकारी भरतीसंदर्भातील कोणत्याही प्रकारची भरती सेवा कन्सल्टन्सीकडून पुरविली जात नाही. याची सर्व अर्जदार व वाचकांनी कृपया नोंद घ्यावी.Beed Job Consultancy is an organisation that provides recruitment services only in the private sector. No recruitment service of any kind related to government, semi-government or official recruitment is provided by the consultancy. All applicants and readers are requested to kindly take note of this.

📌 अर्ज / नोंदणी करण्यापूर्वी कृपया खालील माहिती एकदा अवश्य वाचा.📌 Please read the information below carefully before applying / registering.