भरती 2026
आदित्य एज्युकेशन ग्रुप, बीड
आदित्य एज्युकेशन ग्रुप, बीड येथे खालील पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध पदे
- क्लर्क (लिपिक)
- ऑफिस बॉय / शिपाई
- सोशल मीडिया मॅनेजर
- इव्हेंट मॅनेजर
- आर्ट अँड क्राफ्ट शिक्षक
नोकरीचे ठिकाण
बीड
अर्ज करण्याची अंतिम तारीख
23 सप्टेंबर 2026
पद क्र. 1 — क्लर्क (लिपिक)
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- मराठी व इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक.
- संगणकाचे ज्ञान (MS Office) असणे आवश्यक.
पद क्र. 2 — ऑफिस बॉय / शिपाई
- किमान 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
पद क्र. 3 — सोशल मीडिया मॅनेजर
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- डिजिटल मार्केटिंगचा कोर्स केलेला असणे आवश्यक.
पद क्र. 4 — इव्हेंट मॅनेजर
- कोणत्याही शाखेतील पदवी.
- इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केलेला असणे आवश्यक.
पद क्र. 5 — आर्ट अँड क्राफ्ट शिक्षक
- आर्ट अँड क्राफ्टमधील पदवी किंवा डिप्लोमा.
- अनुभव असणे आवश्यक.
अधिक सविस्तर माहितीसाठी संपर्क करा
संपर्क क्रमांक
8793292932, 7387466749
