BFIL • RECRUITMENT
भारत फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड (BFIL) अंतर्गत महाराष्ट्रात कर्ज अधिकारी (Loan Officer) पदासाठी भरती
भारत फायनान्शियल इन्क्लूजन लिमिटेड (BFIL) मध्ये कर्ज अधिकारी (Loan Officer) पदासाठी महाराष्ट्रातील पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
📋 पदाची माहिती
| पदाचे नाव | कर्ज अधिकारी (Loan Officer) |
| नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
🎓 शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यकता
- शैक्षणिक पात्रता : दहावी / SSC / मॅट्रिक उत्तीर्ण
- वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
- अनुभव : 0 ते 2 वर्षे
- आवश्यकता : दुचाकी वाहन आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य
- फ्रेशर्ससाठी संधी
💰 वेतन व मिळणारे फायदे
निश्चित वेतन
₹15,000/- ते ₹20,000/-
प्रतिमहिना
अतिरिक्त मासिक कामगिरी प्रोत्साहन
₹7,000/- ते ₹8,000/-
जीवन विमा
वैद्यकीय विमा (स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी)
इंधन खर्च परतावा
ESIC आणि PF
इतर फायदे
📍 उपलब्ध ठिकाणे
अहमदनगर, अकोला, अमरावती, वाशी, बीड, बुलढाणा,
चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, जालना, कोल्हापूर,
लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद,
पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर,
ठाणे, वर्धा आणि यवतमाळ.
📝 अर्ज करण्यासाठी
पात्र उमेदवारांनी खालील लिंकद्वारे आपला अर्ज साद करावा.
🔗 अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
💳 शुल्काबाबत महत्त्वाची सूचना :
या भरतीसाठी कोणतेही कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क किंवा सेवाशुल्क लागू नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.
या भरतीसाठी कोणतेही कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क किंवा सेवाशुल्क लागू नाही. अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे.
अधिक माहितीसाठी
www.bfil.co.in
