टप्पा 1 : भरतीची माहिती वाचा व समजून घ्याStep 1: Read & Understand the Recruitment Details
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावरील "खाजगी व कंत्राटी भरती" विभागात जाऊन संबंधित भरतीची संपूर्ण जाहिरात, पात्रता, नियम व अटी तसेच सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून पूर्णपणे समजून घ्याव्यात. अर्ज करण्यापूर्वी संबंधित भरतीसाठी आपण पात्र आहात याची खात्री करून घ्यावी. त्यानंतर आवश्यक असल्यास स्वतःचे आई-वडील, पालक अथवा कुटुंबातील जबाबदार सदस्यांना संबंधित भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती देऊन त्यांच्या संमतीनंतरच पुढील अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू करावी.
First, please go to the "Private & Contract Recruitment" section on the official website and carefully read and fully understand the complete advertisement, eligibility, rules & conditions, and all instructions for the relevant recruitment. Before applying, please make sure you are eligible for the concerned recruitment. If necessary, inform your parents, guardians, or responsible family members about the complete recruitment process, and only start the application & registration process after obtaining their consent.
टप्पा 2 : अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू कराStep 2: Start the Application & Registration Process
सर्व माहिती समजून घेतल्यानंतर संबंधित भरतीच्या जाहिरातीमध्ये उपलब्ध असलेल्या "नोंदणी (Registration)" बटणावर क्लिक करून अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू करावी. अर्जदाराने WhatsApp द्वारे संपर्क साधल्यानंतर कन्सल्टन्सी नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क), सेवाशुल्क (Service Charges), नोंदणी प्रक्रिया, नियम व अटी तसेच इतर आवश्यक माहिती WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारे लेखी स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येईल.
After understanding all the information, click the "Registration" button available in the advertisement for the relevant recruitment to start the application & registration process. Once the applicant contacts us via WhatsApp, the consultancy registration fee (process fee), service charges, registration process, rules & conditions, and other necessary information will be provided in writing via WhatsApp or the official e-mail.
टप्पा 3 : लेखी संमती व विनंती अर्ज (PDF)Step 3: Written Consent & Request Form (PDF)
अर्जदाराने प्राप्त झालेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून ती मान्य असल्याची लेखी संमती दिल्यानंतर "विनंती अर्ज (PDF)" WhatsApp द्वारे पाठविण्यात येईल. अर्जदाराने सदर विनंती अर्ज (PDF) काळजीपूर्वक वाचून संपूर्ण व अचूक माहिती भरावी.
After the applicant carefully reads all the information received and gives written consent that it is acceptable, the "Request Form (PDF)" will be sent via WhatsApp. The applicant should carefully read the said Request Form (PDF) and fill it out completely and accurately.
टप्पा 4 : विनंती अर्ज व आवश्यक कागदपत्रे सादर कराStep 4: Submit the Request Form & Required Documents
अर्जदाराने पूर्ण भरलेला "विनंती अर्ज (PDF)" तसेच आवश्यक कागदपत्रे जाहिरातीत नमूद केलेल्या अधिकृत ई-मेलवर पाठवावीत. प्राप्त झालेल्या विनंती अर्ज व आवश्यक कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी (Preliminary Verification) करण्यात येईल.
The applicant should send the fully completed "Request Form (PDF)" along with the required documents to the official e-mail mentioned in the advertisement. A preliminary verification of the received request form and required documents will be carried out.
टप्पा 5 : नोंदणी पुष्टी व कन्सल्टन्सी कागदपत्रे प्राप्त कराStep 5: Registration Confirmation & Receive Consultancy Documents
प्राथमिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर अर्जदारास नोंदणी पूर्ण झाल्याची पुष्टी (Registration Confirmation) तसेच अधिकृत नोंदणी क्रमांक (Registration Number) ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल. त्यानंतर अर्जदारास कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज (Consultancy Registration Form), कायदेशीर सेवा करारनामा (Legal Service Agreement) तसेच कन्सल्टन्सी नियमावली (Consultancy Rules & Regulations) ई-मेलद्वारे पाठविण्यात येईल.
After the preliminary verification is completed, the applicant will be sent a registration confirmation along with an official registration number via e-mail. Following this, the applicant will be sent the Consultancy Registration Form, Legal Service Agreement and the Consultancy Rules & Regulations via e-mail.
टप्पा 6 : कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, सेवा करारनामा व आवश्यक कागदपत्रे सादर कराStep 6: Submit the Consultancy Registration Form, Service Agreement & Required Documents
अर्जदाराने कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनामा काळजीपूर्वक वाचून संपूर्ण भरावा. कन्सल्टन्सीकडून प्रदान करण्यात आलेला अधिकृत नोंदणी क्रमांक (Registration Number) संबंधित नोंदणी अर्ज व कायदेशीर सेवा करारनाम्यामध्ये नमूद करणे अनिवार्य राहील. नोंदणी क्रमांक नमूद न केलेले, अपूर्ण अथवा आवश्यक कागदपत्रांशिवाय सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह संबंधित सर्व कागदपत्रे अधिकृत ई-मेलद्वारे सादर करावीत.
The applicant should carefully read the Consultancy Registration Form and Legal Service Agreement and fill them out completely. It is mandatory to mention the official registration number provided by the consultancy in the relevant registration form and legal service agreement. Applications that do not mention the registration number, are incomplete, or are submitted without the required documents will not be considered. Following this, all the required documents should be submitted via the official e-mail.
टप्पा 7 : अंतिम पडताळणीStep 7: Final Verification
प्राप्त झालेल्या कन्सल्टन्सी नोंदणी अर्ज, कायदेशीर सेवा करारनामा तसेच आवश्यक कागदपत्रांची अंतिम पडताळणी (Final Verification) करण्यात येईल. आवश्यक असल्यास अंतिम पडताळणीदरम्यान अर्जदाराकडून अतिरिक्त माहिती अथवा आवश्यक कागदपत्रांची मागणी करण्यात येऊ शकते.
A final verification of the received consultancy registration form, legal service agreement, and required documents will be carried out. If necessary, additional information or required documents may be requested from the applicant during the final verification.
टप्पा 8 : पुढील निवड प्रक्रियाStep 8: Further Selection Process
अंतिम पडताळणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित भरतीच्या निवड प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांबाबत आवश्यक सूचना, मार्गदर्शन, पत्रव्यवहार, मुलाखत (Interview), परीक्षा (Examination), कौशल्य चाचणी (Skill Test), नियुक्ती (Appointment) अथवा लागू असलेली इतर कोणतीही प्रक्रिया अर्जदारास वेळोवेळी WhatsApp अथवा अधिकृत ई-मेलद्वारे लेखी स्वरूपात कळविण्यात येईल.
After the final verification is completed, all necessary instructions, guidance, and correspondence regarding the next stages of the selection process for the relevant recruitment — such as interview, examination, skill test, appointment, or any other applicable process — will be communicated to the applicant in writing from time to time via WhatsApp or the official e-mail.
टप्पा 9 : ऑनलाइन अर्ज व नोंदणी सुविधाStep 9: Online Application & Registration Facility
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्हा, तालुका, शहर, गाव, वाडी अथवा वस्ती येथील पात्र महिला व पुरुष अर्जदारांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. सदर भरतीसाठी अर्ज, नोंदणी, आवश्यक कागदपत्रे सादर करणे, पडताळणी, पत्रव्यवहार तसेच भरती प्रक्रियेतील इतर सर्व कार्यवाही निर्धारित ऑनलाइन प्रक्रियेनुसारच करण्यात येईल. ऑनलाइन प्रक्रियेव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज, नोंदणी अथवा संबंधित कार्यवाही स्वीकारली जाणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्यामुळे अर्जदार व कन्सल्टन्सी या दोन्ही पक्षांकडे प्रत्येक टप्प्याचा लेखी व डिजिटल पुरावा (Record) उपलब्ध राहतो. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुव्यवस्थित, सुरक्षित, विश्वासार्ह तसेच आवश्यकतेनुसार पडताळणीयोग्य (Verifiable) पद्धतीने पूर्ण करण्यात येते.
Eligible male and female applicants from any district, taluka, city, village, hamlet, or settlement in Maharashtra have the facility to complete the online application & registration process from home. For this recruitment, the application, registration, submission of required documents, verification, correspondence, and all other actions in the recruitment process will be carried out only as per the prescribed online process. Applications, registration, or related actions through any medium other than the online process will not be accepted. Since the entire process is conducted online, both the applicant and the consultancy have a written and digital record of every stage. This makes the entire process more transparent, well-organised, secure, reliable, and verifiable as necessary.