भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत विविध पदांची मेगा भरती

प्रकाशित:Published: Friday, August 28, 2026 🟢 अर्ज सुरू🟢 Open
भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत विविध पदांची मेगा भरती.
भारतीय डाक विभाग GDS भरती 2026

📢 भारतीय डाक विभागात ग्रामीण डाक सेवक (GDS) अंतर्गत विविध पदांची मेगा भरती

🇮🇳 भारतीय डाक विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

📌 उपलब्ध पदे (महिला / पुरुष उमेदवारांसाठी)
शाखा पोस्टमास्टर (BPM)

सहायक शाखा पोस्टमास्टर (ABPM)

डाक सेवक
📊 एकूण जागा
25,000+ पदे
🎓 शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण
🎯 वयोमर्यादा
18 ते 40 वर्षे

SC/ST – 5 वर्षे सवलत
OBC – 3 वर्षे सवलत
इतर प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू.
📝 निवड प्रक्रिया
10वीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारे निवड.
💰 अर्ज शुल्क
महिला, SC, ST, PWD व Transwomen उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही.

इतर सर्व उमेदवारांसाठी ₹100/-
🌐 अर्ज करण्याची पद्धत
ऑनलाईन
📅 अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 सप्टेंबर 2026
🔗 अधिकृत वेबसाइट
अधिकृत वेबसाइट पहा
🖥️ ऑनलाईन अर्ज
ऑनलाईन अर्ज करा