महिला व बालविकास विभागाअंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती
महिला व बालविकास विभागाअंतर्गत कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने विविध पदांसाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये पदनिहाय रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, मासिक वेतन, जिल्हानिहाय रिक्त जागा, निवड प्रक्रिया, अर्ज पद्धत, नियुक्तीचा प्रकार, सेवा संधी तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
पदाचे नाव (Post Name)
जिल्हा अभियान समन्वयक (District Mission Coordinator) / राज्य अभियान समन्वयक (State Mission Coordinator)
पदसंख्या (Total Vacancies)
36 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
सामाजिक शास्त्र, जीवन विज्ञान, पोषणशास्त्र, वैद्यकशास्त्र, आरोग्य व्यवस्थापन, समाजकार्य, ग्रामीण व्यवस्थापन किंवा संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹35,000/- प्रति महिना
अहमदनगर – 1, अकोला – 1, अमरावती – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, बीड – 1, भंडारा – 1, बुलढाणा – 1, चंद्रपूर – 1, धुळे – 1, गडचिरोली – 1, गोंदिया – 1, हिंगोली – 1, जळगाव – 1, जालना – 1, कोल्हापूर – 1, लातूर – 1, मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, नागपूर – 1, नांदेड – 1, नंदुरबार – 1, नाशिक – 1, धाराशिव – 1, पालघर – 1, परभणी – 1, पुणे – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, सांगली – 1, सातारा – 1, सिंधुदुर्ग – 1, सोलापूर – 1, ठाणे – 1, वर्धा – 1, वाशिम – 1, यवतमाळ – 1.
पदाचे नाव (Post Name)
लिंगभेद तज्ज्ञ (Gender Specialist)
पदसंख्या (Total Vacancies)
19 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
समाजकार्य (Social Work), समाजशास्त्र (Sociology), महिला अध्ययन (Women's Studies), सामाजिक शास्त्र (Social Science) किंवा संबंधित शाखेतील पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹27,000/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, नाशिक – 1, नंदुरबार – 1, पुणे – 1, सातारा – 1, परभणी – 1, धाराशिव – 1, वाशिम – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, बुलढाणा – 1, वर्धा – 1, भंडारा – 1.
पदाचे नाव (Post Name)
आर्थिक साक्षरता तज्ज्ञ (Financial Literacy Specialist)
पदसंख्या (Total Vacancies)
33 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
अर्थशास्त्र (Economics), बँकिंग (Banking), वित्त (Finance), वाणिज्य (Commerce) किंवा संबंधित शाखेतील पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹16,200/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, ठाणे – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, सिंधुदुर्ग – 1, नाशिक – 1, अहमदनगर – 1, जळगाव – 1, नंदुरबार – 1, पुणे – 1, सातारा – 1, सांगली – 1, कोल्हापूर – 1, सोलापूर – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, बीड – 1, परभणी – 1, हिंगोली – 1, धाराशिव – 1, वाशिम – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, यवतमाळ – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 1, वर्धा – 1, भंडारा – 1, गोंदिया – 1.
पदाचे नाव (Post Name)
माहिती नोंदणी ऑपरेटर (Data Entry Operator)
पदसंख्या (Total Vacancies)
19 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान (Computer Knowledge) आवश्यक असून एम.एस.-सीआयटी (MS-CIT) किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे (Typing) ज्ञान असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹16,200/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, नाशिक – 1, नंदुरबार – 1, पुणे – 1, सातारा – 1, परभणी – 1, धाराशिव – 1, वाशिम – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, बुलढाणा – 1, वर्धा – 1, भंडारा – 1.
पदाचे नाव (Post Name)
बहुउद्देशीय कर्मचारी (Multi Purpose Staff - MTS)
पदसंख्या (Total Vacancies)
30 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी (SSC) किंवा 12 वी (HSC) उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹16,200/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, ठाणे – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, नाशिक – 1, अहमदनगर – 1, जळगाव – 1, नंदुरबार – 1, पुणे – 1, सातारा – 1, सांगली – 1, कोल्हापूर – 1, सोलापूर – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, बीड – 1, परभणी – 1, हिंगोली – 1, धाराशिव – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, यवतमाळ – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 1, वर्धा – 1, भंडारा – 1.
पदाचे नाव (Post Name)
केंद्र प्रशासक (Centre Administrator)
पदसंख्या (Total Vacancies)
44 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
समाजकार्य (Social Work), समाजशास्त्र (Sociology), मानसशास्त्र (Psychology), विधी (Law), सामाजिक शास्त्र (Social Science) किंवा संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹33,300/- प्रति महिना
मुंबई शहर – 2, मुंबई उपनगर – 2, ठाणे – 2, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, सिंधुदुर्ग – 1, नाशिक – 2, अहमदनगर – 2, धुळे – 1, जळगाव – 2, नंदुरबार – 1, पुणे – 2, सातारा – 1, सांगली – 1, कोल्हापूर – 1, सोलापूर – 2, छत्रपती संभाजीनगर – 2, जालना – 1, बीड – 2, परभणी – 1, हिंगोली – 1, धाराशिव – 1, लातूर – 2, नांदेड – 2, अमरावती – 1, अकोला – 1, यवतमाळ – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 2, वर्धा – 1, भंडारा – 1, गोंदिया – 1, चंद्रपूर – 1, गडचिरोली – 1.
पदाचे नाव (Post Name)
प्रकरण व्यवस्थापक (Case Worker)
पदसंख्या (Total Vacancies)
25 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
समाजकार्य (Social Work), समाजशास्त्र (Sociology), मानसशास्त्र (Psychology), विधी (Law), सामाजिक शास्त्र (Social Science) किंवा संबंधित शाखेतील पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹17,000/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, ठाणे – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, नाशिक – 1, अहमदनगर – 1, जळगाव – 1, पुणे – 1, सोलापूर – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, बीड – 1, परभणी – 1, धाराशिव – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, यवतमाळ – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 1, वर्धा – 1, भंडारा – 1, गोंदिया – 1.
पदाचे नाव (Post Name)
कार्यालयीन सहाय्यक (Office Assistant)
पदसंख्या (Total Vacancies)
27 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक. संगणकाचे ज्ञान (Computer Knowledge) आवश्यक असून एम.एस.-सीआयटी (MS-CIT) किंवा समकक्ष संगणक प्रमाणपत्र तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे (Typing) ज्ञान असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹17,000/- प्रति महिना
मुंबई शहर – 1, मुंबई उपनगर – 1, ठाणे – 1, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, नाशिक – 1, अहमदनगर – 1, जळगाव – 1, पुणे – 1, सातारा – 1, सांगली – 1, सोलापूर – 1, छत्रपती संभाजीनगर – 1, बीड – 1, परभणी – 1, धाराशिव – 1, लातूर – 1, नांदेड – 1, अमरावती – 1, अकोला – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 1, वर्धा – 1, भंडारा – 1, गोंदिया – 1, चंद्रपूर – 1.
पदाचे नाव (Post Name)
सुरक्षा रक्षक (Security Guard)
पदसंख्या (Total Vacancies)
46 पदे
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून किमान इयत्ता 10 वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक. संबंधित क्षेत्रातील अनुभव, शारीरिक क्षमता व सुरक्षा कार्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹16,200/- प्रति महिना
मुंबई शहर – 2, मुंबई उपनगर – 2, ठाणे – 2, पालघर – 1, रायगड – 1, रत्नागिरी – 1, सिंधुदुर्ग – 1, नाशिक – 2, अहमदनगर – 2, धुळे – 1, जळगाव – 2, नंदुरबार – 1, पुणे – 2, सातारा – 1, सांगली – 1, कोल्हापूर – 1, सोलापूर – 2, छत्रपती संभाजीनगर – 2, जालना – 1, बीड – 2, परभणी – 1, हिंगोली – 1, धाराशिव – 1, लातूर – 2, नांदेड – 2, अमरावती – 1, अकोला – 1, यवतमाळ – 1, बुलढाणा – 1, नागपूर – 2, वर्धा – 1, भंडारा – 1, गोंदिया – 1, चंद्रपूर – 1, गडचिरोली – 1.
पदाचे नाव (Post Name)
वरिष्ठ काळजीवाहक (Senior Care Taker)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹22,900/- प्रति महिना
पदाचे नाव (Post Name)
कनिष्ठ काळजीवाहक (Junior Care Taker)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
पदाचे नाव (Post Name)
समुपदेशक (Counsellor)

परिचर (Attendant)

स्वयंपाकी (Cook)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
पदाचे नाव (Post Name)
सेवक (Helper)

टीप : वयोमर्यादा, मासिक वेतन तसेच इतर लागू भत्ते, लाभ व सुविधा संबंधित पदानुसार कंपनीच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार लागू राहतील.
अधिकृत नोंद : सदर भरतीसंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय (GR) तसेच संबंधित आवश्यक अधिकृत कागदपत्रे कन्सल्टन्सीकडे उपलब्ध आहेत.
वरिष्ठ काळजीवाहक (Senior Care Taker)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹22,900/- प्रति महिना
कनिष्ठ काळजीवाहक (Junior Care Taker)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
समुपदेशक (Counsellor)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹22,900/- प्रति महिना
परिचर (Attendant)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
स्वयंपाकी (Cook)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
सेवक (Helper)
पदसंख्या (Total Vacancies)
01 पद
रिक्त जागा (District-wise Vacancies)
छत्रपती संभाजीनगर – 1, जालना – 1, परभणी – 1, नांदेड – 1.
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मासिक वेतन (Monthly Salary)
₹19,908/- प्रति महिना
टीप (Note)
वयोमर्यादा, मासिक वेतन तसेच इतर लागू भत्ते, लाभ व सुविधा संबंधित पदानुसार कंपनीच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार लागू राहतील.
अधिकृत नोंद (Official Note)
सदर भरतीसंदर्भातील महाराष्ट्र शासनाचा अधिकृत शासन निर्णय (GR) तसेच संबंधित आवश्यक अधिकृत कागदपत्रे कन्सल्टन्सीकडे उपलब्ध आहेत.
नोकरीचे ठिकाण (Job Location)
संपूर्ण महाराष्ट्र (सर्व जिल्हे)
निवड प्रक्रिया (Selection Process)
मुलाखत (Interview) / लेखी चाचणी (Written Test) / कौशल्य चाचणी (Skill Test) / आवश्यक कागदपत्र पडताळणी (Document Verification) (पदानुसार)
अर्ज पद्धत (Application Mode)
कन्सल्टन्सीमार्फत
भरती प्रकार (Recruitment Type)
कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती (Off Roll / Contract Basis)
नियुक्तीचा प्रकार (Appointment Type)
प्रथम अर्जदारास नियुक्ती कंपनीमार्फत कंत्राटी पद्धतीने देण्यात येईल. त्यानंतर उमेदवाराचे कामकाज, शिस्त, वर्तणूक व कार्यक्षमतेच्या आधारे सेवेचे नूतनीकरण करण्यात येईल. (कंपनीच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार)
सेवा संधी (Service Opportunity)
अर्जदारास वयाच्या 58 वर्षांपर्यंत सेवा संधी उपलब्ध राहील. (कंपनीच्या लागू नियम, अटी व धोरणानुसार)
प्रक्रिया कालावधी (Process Duration)
साधारणतः एक आठवड्याच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तथापि, तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची पडताळणी, प्रशासकीय कारणे किंवा संबंधित नियोक्त्याच्या निर्णयानुसार अंतिम प्रक्रिया कालावधी, निवड, नियुक्ती व रुजू होण्याची तारीख यामध्ये आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो.
नोंदणी शुल्क (प्रक्रिया शुल्क) व सेवा शुल्क
लागू (ही सेवा मोफत नाही.)
आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- सर्व शैक्षणिक गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
- संगणक व टंकलेखन प्रमाणपत्र (Computer & Typing Certificate) (पदानुसार लागू असल्यास)
- अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate) (पदानुसार लागू असल्यास)
- इतर आवश्यक कागदपत्रे (पदानुसार लागू असल्यास)
अर्ज नोंदणी तारीख व अर्ज करण्याची अंतिम तारीख (Application Registration Dates)
अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी खालील तारखांची माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज नोंदणी करण्याची तारीख (Application Registration Start Date) : 28 ऑगस्ट 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date to Apply) : सध्या उपलब्ध नाही. अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.